Photo of Palak panner by Rohini Rathi at BetterButter
447
2
0.0(0)
0

पालक पनीर

Oct-12-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक पनीर कृती बद्दल

पनीर मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स उपलब्ध असतात पनीर चा वापर करून पालकाच्या ग्रेव्ही मध्ये बनवलेली ही भाजी पालक पनीर आणि स्वादिष्ट होते

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पालक 250 ग्राम
  2. पनीर शंभर ग्राम
  3. तेल दोन टेबल स्पून
  4. लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा
  5. कांदा-टोमॅटोची पेस्ट एक कप
  6. लाल मिरची पावडर एक टी स्पून
  7. पनीर मसाला 1 तीस्पून
  8. हळदी अर्धा टी स्पून
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. सर्वप्रथम पालक स्वच्छ धुऊन घ्यावे
  2. दोन कप पाणी गरम करून त्यात बारीक चिरलेली पालकाची पानं उकळून घ्यावे
  3. मिश्रण थंड झाल्यानंतर पाणी काढून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे
  4. पनीर शालो फ्राय करून घ्यावे
  5. कढईमध्ये तेल गरम करून जिरे मोहरी हिंगाची फोडणी घालावी
  6. नंतर त्यात कांद्याची पेस्ट घालून घ्यावे
  7. नंतर लसणाची पेस्ट घालून घ्यावी
  8. नंतर वाटलेल्या बारीक पालक परतून घ्यावा
  9. लाल मिरची पावडर पनीर मसाला हळदी पावडर घालून तेल सुटेपर्यंत परतावे
  10. आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण उकळून घ्यावे
  11. चवीनुसार मीठ घालावे
  12. नंतर त्यात पनीरचे तुकडे घालून दोन मिनिटे झाकण ठेवून उकडून घ्यावे
  13. अशाप्रकारे पालक पनीर ची भाजी पोळीबरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर