Photo of Rajma curry by Rohini Rathi at BetterButter
1258
4
0.0(0)
0

Rajma curry

Oct-12-2018
Rohini Rathi
370 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. राजमा एक कप
  2. चणाडाळ दोन टेबल स्पून
  3. बारीक चिरलेला कांदा एक
  4. बारीक चिरलेली हिरवी मिरची दोन टेबल स्पून
  5. किसलेले आले 1 तीस्पून
  6. बारीक चिरलेले लसूण दोन टीस्पून
  7. सुकलेली लाल मिरची तीन ते चार
  8. दालचिनी लवंग व विलायची 2
  9. करी बनवण्यासाठी
  10. तेल दोन टेबल स्कूल
  11. चिले ला कांदा कांदा अर्धा कप
  12. टोमॅटोची पेस्ट अर्धा कप
  13. लाल मिरची पावडर 1 तीस्पून
  14. हळदी पावडर पाव टी स्पून
  15. धने जिरे पावडर दोन टी स्पून
  16. गरम मसाला पाव टी स्पून
  17. दही पाव कप
  18. मीठ चवीनुसार
  19. तूप दोन टेबल स्पून
  20. बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने स्कूल

सूचना

  1. राजमा सात ते आठ तास पाणी मध्ये भिजवून ठेवावा
  2. भिजवलेल्या राजमा मध्ये पाणी घालून कुकर मध्ये पंधरा मिनीटे मध्यम आचेवर शिजवून घ्यावा
  3. करी बनवण्यासाठी तेल गरम करून त्यात कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यावा
  4. तर त्यात दालचिनी लाल मिरची लावु इलायची परतुन घ्यावी
  5. नंतर त्यात टोमॅटो प्युरी लाल मिरची पावडर हळद धने-जिरे पावडर गरम मसाला टाकून परतून घ्यावे
  6. हा मसाला जेव्हा तेल सोडायला लागेल तर तेव्हा त्यात दही व मलाही घालून परत परतून घ्यावे
  7. अशा प्रकारे शिजलेल्या मसाल्यामध्ये राजमा व मीठ घालून करीमध्ये तीन ते चार मिनिटे परतून घ्यावे
  8. तयार राजमा करी पोळीबरोबर भाताबरोबर सर्व्ह करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर