मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगडाळ हलवा

Photo of Green grAm halwa by Chhaya Paradhi at BetterButter
755
2
0.0(0)
0

मुगडाळ हलवा

Oct-12-2018
Chhaya Paradhi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगडाळ हलवा कृती बद्दल

मुगडाळ हलवा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • राजस्थान
  • शॅलो  फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मुगडाळ १कप
  2. तुप १कप
  3. साखर १/२कप
  4. N/A
  5. दुध १/२कप
  6. वेलची पावडर १ चमचा
  7. ड्रायफ्रुट २-३ चमचा
  8. मलाई १कप दुध १/४कप

सूचना

  1. मुगडाळ स्वच्छ कपड्याने पुसुन घ्या
  2. मुगडाळ कोरडीच भाजा
  3. मिक्सरमधुन रवेदार पावडर करुन घ्या
  4. कढईत तुप गरम करा
  5. तुपात मुगडाळीची पावडर चांगली भाजुन घ्या
  6. नंतर त्यात मलई व दुध टाकुन शिजवा
  7. त्यातच साखर घालुन तुप सुटे पर्यत परता
  8. वेलची पावडर व ड्रायफ्रुट टाका
  9. थोड मिठ टाका
  10. तयार हलवा डिश मध्ये सजवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर