मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रूट ऐण्ड नट्स मिल्कशेक

Photo of Fruit and Nuts Milkshake by Shraddha Juwatkar at BetterButter
477
1
0.0(0)
0

फ्रूट ऐण्ड नट्स मिल्कशेक

Oct-12-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रूट ऐण्ड नट्स मिल्कशेक कृती बद्दल

अक्रोड मध्ये खूप मात्रेत प्रोटीन असते तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयन, अधिक मात्रेत असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात. गर्भवती स्त्रीच्या आहारात प्रोटीन असणे आवश्यक आहे. फळे, दूध व सुकामेवा हया पासून भरपूर प्रमाणात कॅलरीज मिळतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. 1 ग्लास थंडगार दूध
  2. 2 केळी
  3. 1 टेबलस्पून बदाम व 2 टेबलस्पून अक्रोडाचे काप व थोडे सजावटीसाठी
  4. 1 टीस्पून वेलचीची पूड
  5. 1 टेबलस्पून साखर (आवडीनुसार कमी जास्त करू शकता)

सूचना

  1. सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे
  2. मिक्सरमध्ये सर्व साहित्य घालून फिरवावे व लगेचच थंडगार सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर