मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टिक लाडू

Photo of Nutritious laddu by Triptila KS at BetterButter
541
1
0.0(0)
0

पौष्टिक लाडू

Oct-13-2018
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टिक लाडू कृती बद्दल

फुटाण्याची डाळ ,शेंगदाणे, तीळ , काजूचे तुकडे आणि नारळ या पौष्टिक साहित्याने बनलेला हा लाडू

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • फेस्टिव
  • गोवा
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. फुटाण्याची डाळ अर्धा वाटी
  2. शेंगदाणे अर्धा वाटी
  3. तीळ अर्धा वाटी
  4. काजू बी अर्धा वाटी
  5. किसलेलं खोबरं अर्धा वाटी
  6. गूळ २ १/ वाटी
  7. तूप एक चमचा

सूचना

  1. शेंगदाणे भाजून घ्या आणि त्यांची सालं काढून घ्या
  2. तीळ भाजून घ्या
  3. एका पातेल्यात गुळ आणि थोडं पाणी घालून गॅसवर ठेवा
  4. जेव्हा त्याला एक तार येईल त्यात काजूचे तुकडे शेंगदाणे डाळ किसलेलं खोबर आणि तीळ घाला
  5. थोडं गार झाल्यावर हाताला तूप लावून त्याचे लाडू वळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर