मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर लाबबदार

Photo of Panner lababadar by Rohini Rathi at BetterButter
126
2
0.0(0)
0

पनीर लाबबदार

Oct-13-2018
Rohini Rathi
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर लाबबदार कृती बद्दल

ही एक नोर्थ इंडिया ची प्रसिद्ध पाककृती आहे विशेष करून पार्टीसाठी बनवली जाते

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • पंजाबी
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पनीर 100 ग्राम
  2. ग्रेव्हीसाठी
  3. टोमॅटो दोन मोठे
  4. काजू दहा ते पंधरा
  5. वेलची तीन ते चार
  6. तमालपत्र एक
  7. लवंग 3
  8. लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा
  9. आलं 1 इंच तुकडा
  10. कांदा एक मोठा
  11. तेल दोन चमचे
  12. धने जिरेपूड एक टेबल
  13. जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी
  14. गरम मसाला एक टी स्पून
  15. लाल मिरची पावडर एकटी स्कूल
  16. कस्तुरी मेथी एकटी स्कूल
  17. मीठ चवीनुसार
  18. ताजी मलाई
  19. सजवण्यासाठी कोथंबीर

सूचना

  1. कढईमध्ये तेल गरम करून त्यात लवंग विलायची टोमॅटो काजूचे तुकडे मंद आचेवर परतून घ्यावे
  2. मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घ्यावी
  3. पनीरचे छोटे तुकडे करून शालो फ्राय करून घ्यावे
  4. नंतर कढईमध्ये तेल गरम करून तमालपत्र कांदा लसणाच्या पाकळ्या आलं परतून घ्यावेत
  5. थंड झाल्यानंतर मिश्रण वाटून घ्यावे
  6. कढईत तेल गरम करून जिरे मोहरी ची फोडणी घालावी
  7. त्यात टोमॅटोची पेस्ट व कांद्याची पेस्ट घालून मिश्रण तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे
  8. नंतर त्यात कस्तुरी मेथी धने-जिरेपूड लाल मिरची पावडर गरम मसाला घालून परतून घ्यावे
  9. आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण उकळून घ्यावे
  10. नंतर मिश्रणात दोन चमचे ताजी मलाई घालून मिश्रण एकजीव करून
  11. चवीनुसार मीठ व शालो फ्राय केलेले पनीर चे तुकडे घालून मिश्रण दोन मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यावे
  12. सजवण्यासाठी कोथिंबीरीची पाने ठेवावी
  13. अशा प्रकारे पनीर लबाबदार पोळी पराठा नान बरोबर सर्व करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर