मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर मसाला

Photo of Paneer Masala by Puja Panja at BetterButter
850
1
0.0(0)
0

पनीर मसाला

Oct-13-2018
Puja Panja
5 मिनिटे
तयारीची वेळ
14 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर मसाला कृती बद्दल

एक चटपटीत पाककृती . हेल्दी .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पनीर १ काप
  2. तेल ३ चमचा
  3. मीठ चवीनुसार
  4. जीरा १/४ चमचा
  5. वेलची २
  6. दालचिनी १ इंच लंबा
  7. चिरलेला कांदा २ चमचा
  8. टमेटो पेस्ट २ चमचा
  9. हळद आधा चमचा
  10. लाल तिखट आधा चमचा
  11. जीरा पाउडार १ चमचा
  12. पनीर मसाला १/४ चमचा

सूचना

  1. पनीर तुकडे करून घ्या.
  2. कड़ाईत तेल घाला. गरम करा
  3. मग पनीरचे तुकडे तळून घ्या. बाजूला ठेवा.
  4. बही तेल मध्ये जीरा, वेलची, दालचिनी टाका.
  5. चिरलेला कांदा टाका. गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.
  6. नंतर टमेटो पेस्ट, हळद, लाल तिखट, जीरा पाउडार घालून. परतून घ्या.
  7. मीठ और पाणी टाका. उकळी द्या.
  8. मग त्यात पनीरचे तुकडे टाकुन. उकळी येऊ द्या.
  9. पनीर मसाला घालून.
  10. रोटी, पराठा सोबत गरमागरम सेवा द्या पनीर मसाला .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर