मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला चवळी

Photo of Masala chawali by Rohini Rathi at BetterButter
851
2
0.0(0)
0

मसाला चवळी

Oct-13-2018
Rohini Rathi
240 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला चवळी कृती बद्दल

महाराष्ट्रात ह्या पाककृतीला मसाला चवळी म्हणतात तर दक्षिण भारतात याला लोबिया करी असे म्हणतात

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चवळी अर्धा कप
  2. तेल दोन टेबल स्पून
  3. जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी
  4. एक कांदा मोठा
  5. दोन टोमॅटो
  6. पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या
  7. लाल मिरची पावडर 1 ती स्पून
  8. हळदी अर्धा टी स्पून
  9. गरम मसाला एक टी स्पून
  10. मीठ चवीनुसार

सूचना

  1. चवळी धुवून 4 ते 5 तास भिजत घालावी
  2. नंतर कुकर मध्ये तीन तीन शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यावी
  3. कढईमध्ये तेल गरम करून जिरे मोहरी हिंगाची फोडणी घालावी
  4. कांदा व टोमॅटो लसणाच्या पाकळ्या ची प्युरी बनवून घ्यावी
  5. तयार फोडणी मध्ये टमाटा व कांद्याची प्युरी परतून घ्यावी
  6. नंतर त्यात सर्व मसाले घालून मिश्रण तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे
  7. आवश्यकतेनुसार पाणी घालावे
  8. शिजवलेली चवळी घालून अजून मीठ चवीनुसार घालून दोन ते तीन मिनिटे झाकण ठेवून वाफवून घ्यावे
  9. अशा प्रकारे तरी तयार चवळी मसाला पोळी पराठा व भाताबरोबर सर्व्ह करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर