मुख्यपृष्ठ / पाककृती / इडली सांबार

Photo of Idli Sambhar by Triptila KS at BetterButter
747
1
0.0(0)
0

इडली सांबार

Oct-13-2018
Triptila KS
960 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इडली सांबार कृती बद्दल

इटलीमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि व्हिटॅमिन ए असते . सांबारमध्ये प्रोटीन, कलश्यम ,आयरन ,विटॅमिन ए ,विटॅमिन सी असतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • प्रेशर कूक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. उरड डाळ एक वाटी
  2. इडली रवा दोन वाटी
  3. तूर डाळ अर्धा वाटी
  4. तेल
  5. मोरी अर्धा चमचा
  6. बेडगी मिरच्या दोन
  7. हिंग १/४ चमचा
  8. कडीपत्त्याची पाने पाच
  9. हळदीची पूड १/४ चमचा
  10. चीचं छोटा गोळा
  11. सांबार मसाला दोन मोठे चमचे
  12. कांदा एक
  13. टमाटर छोटा एक
  14. गाजर एक
  15. बोपारा १०० ग्राम
  16. वांगं एक
  17. शेवग्याच्या शेंगा एक
  18. चवीपुरता मिठ

सूचना

  1. उरड दाळ आठ तास भिजवून ठेवा
  2. ती मिक्सरवर वाटून घ्या
  3. त्यात इडली रवा घालून मिक्स करा
  4. हे मिश्रण आणखी आठ तास ठेवा
  5. त्यात चवीपुरता मीठ घाला
  6. इटलीचा स्टॅंडला तेल लावून हे मिश्रण त्यात घाला
  7. प्रेशर कुकरमध्ये पंधरा मिनिटं स्टीम करा
  8. सांबारसाठी तूरदाळ एक तास भिजवून ठेवा
  9. सगळ्या भाज्या घालून प्रेशर कुकरमध्ये तीन शिट्ट्या काढा
  10. एका पातेल्यात तेल घालून टमाटर परतून घ्या आणि शिजलेल्या भाज्यात घाला
  11. चीनच भिजत ठेवा आणि त्याचा रस काढून सांभार मध्ये घाला
  12. सांबार मसाला घाला आणि गॅसवर पाच मिनिटं शिजवा
  13. सांबारात मोरी हिंग लाल मिरच्या हळ्डीचा पूड आणि कडीपत्त्याचा फोडणी घाला
  14. चवीपुरता मीठ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर