मुख्यपृष्ठ / पाककृती / अंड्याचं थालिपीठ

Photo of Egg Thalipeet by Triptila KS at BetterButter
372
1
0.0(0)
0

अंड्याचं थालिपीठ

Oct-14-2018
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अंड्याचं थालिपीठ कृती बद्दल

अंडा गव्हाचं पीठ आणि त्यात मसाला गालून तव्यावर भाजून घेतलं जातं

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. अंडा एक
  2. गावात पीठ एक वाटी
  3. हळदीची पूड अर्धा चमचा
  4. हिरव्या मिरच्या दोन
  5. बारीक चिरलेली कोथिंबीर पाव वाटी
  6. चवीपुरता मीठ
  7. तेल

सूचना

  1. अंडा फेटून घ्या
  2. त्यात सगळं साहित्य घालून पाणी घालून मळून घ्या
  3. अर्धा तास ठेवा
  4. थालीपीठ थापून घ्या आणि तव्यावर भाजून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर