मुख्यपृष्ठ / पाककृती / ओट्सचे षौष्टिक धिरडे

Photo of Oats healthy chilla by Poonam Nikam at BetterButter
587
3
0.0(0)
0

ओट्सचे षौष्टिक धिरडे

Oct-14-2018
Poonam Nikam
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओट्सचे षौष्टिक धिरडे कृती बद्दल

ओट्सचे षौष्टिक धिरडे हि पाककृती खूप सोपी व षौष्टिक आहे लहान मुलांना पासून ते मोठ्या पर्यंत सगळे खावू शकतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ओट्स 1कप
  2. रवा 1कप
  3. गाजर 1/2कप
  4. बीट 1/2कप
  5. पालक 1/2कप
  6. मीरी पावडर 1/3 चमचा किंवा लाल तिखट
  7. कोथिंबीर
  8. मीठ आवडीनुसार

सूचना

  1. रवा व ओट्स मंद आचेवर वेगवेगळे भाजुन घ्या.
  2. भाजून झाल्यावर वर बाऊलमध्ये काढून घ्या
  3. गाजर व बीट बारीक खिसुन ,पालक, कोथंबीर बारीक चिरून घ्या
  4. आता सर्व साहित्य रवा,ओट्स,1/2 कप पाणी घालून एकत्र मिक्स करून मीश्रण 10मीनट. झाकून ठेवा
  5. 10 मीनटा नंतर मीश्रणा त सर्व बारीक चिरलेल्या भाज्या ,मीठ, मीरी पावडर किंवा लाल तिखट मिक्स करा
  6. एका पँनवर मिश्रण पसरवून झाकण ठेवून 2मीनट एका बाजूने भाजून घ्यावे
  7. नंतर दुसऱ्या बाजूने भाजुन दह्याबरोबर खायला द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर