Photo of KATLET by Aditi Bhave at BetterButter
2108
1
0.0(0)
0

कटलेट

Oct-14-2018
Aditi Bhave
25 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कटलेट कृती बद्दल

मसूर, बिट, बटाटा, बीन्स, फ्लॉवर, अश्या पोषक भाज्या घालून केलेले कटलेट

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. बटाटे-4
  2. मसूर भिजवलेले - 1 वाटी
  3. पोहे - 2 वाट्या
  4. बिट- 1 छोटे
  5. बीन्स - 5,6 शेंगा
  6. फ्लॉवर- छोटासा
  7. आलं लसुण पेस्ट- 1 चमचा
  8. गरम मसाला - 1 चमचा
  9. चाट मसाला -1 चमचा
  10. मीठ - चवीनुसार
  11. रवा - वर लावण्यासाठी
  12. तेल- फ्राय करण्यासाठी

सूचना

  1. साहित्य
  2. मसूर , बटाटे, फ्लॉवर, फरस बी शिजवून घ्यावे.
  3. बिट किसून घ्यावा. आता पोहे , बिट , शिजवलेल्या भाज्या आलं लसूण पेस्ट , एकत्र करून घ्यावे.
  4. मसाले व मीठ घालून एकजीव करावे.
  5. लागले तर थोडे पाणी घालून मिक्स करावे.
  6. लहान गोळे करून त्याचे चपटे गोळे करावेत.
  7. रव्यात घोळवून घ्यावेत
  8. तव्याला तेल लावून त्यावर हे कटलेट्स ठेऊन दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यावे.
  9. टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करावे.
  10. छान पौष्टिक नाश्ता किंवा टिफिन मेनू तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर