मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणा लाडू

Photo of SHEGDANA LADU by Aditi Bhave at BetterButter
480
1
0.0(0)
0

शेंगदाणा लाडू

Oct-14-2018
Aditi Bhave
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणा लाडू कृती बद्दल

शक्ती वर्धक शेंगदाणा व गुळाचे लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. शेंगदाणा - एक वाटी
  2. गूळ- पाऊण वाटी
  3. तूप - 1 चमचा

सूचना

  1. साहित्य
  2. शेंगदाणा भाजून सालं काढून घ्यावे.
  3. गूळ गरम करत ठेवावा. पातळ झाला की त्यात तूप घालावे.
  4. आता त्यात शेंगदाणे घालावेत. मिक्स करावे.
  5. तूप हाताला लावून लाडू वळावेत.
  6. पौष्टिक शेंगदाणा लाडू तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर