मुख्यपृष्ठ / पाककृती / मूनग डाळ इडली

Photo of Moong Dal idli by Anjali Suresh at BetterButter
578
3
0.0(0)
0

मूनग डाळ इडली

Oct-14-2018
Anjali Suresh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मूनग डाळ इडली कृती बद्दल

सोप आणि पौष्टिक रेसिपी आहे है

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मूनग डाळ - १ कप
  2. तांदूळ- २ कप
  3. उरद दाल- १/२ कप
  4. मेथीचे दाणे- १ चम्मच
  5. कोरडे लाल मिरची- ७ (चवीनुसार ऍडजस्ट करा)
  6. मीट- चवीनुसार
  7. हिंग - १/४ चम्मच
  8. छोटे कांडा- ५ बारीक चिरलेला
  9. कडीपत्ता- थोडीशी
  10. कॅररोट- २ किसलेला
  11. कोथिंबीर- १ चम्मच बारीक चिरलेला
  12. नारळ किसलेला- १ चम्मच
  13. हिरवी मिरची- १ बारीक चिरलेला
  14. अद्रक आणि हिरवी मिरची पेस्ट- १ चम्मच
  15. मोरीचे दाणे - १ चम्मच
  16. इनो- १/२ पॅकेट

सूचना

  1. मूनग डाळ ,उरड डाळ,लाल मिरची,मेथीचे दाणे आणि तांदूळ...धुवून पाण्यात बीजवून ठेवा ४ तास
  2. नंतर मिक्सर मध्ये टाकून हे पीसवून घ्या
  3. मग तयात मीट, आणि हिंग घालून ...मिक्स करून घ्या
  4. मग जितके पाहिजे ते बत्तेर घेऊन त्यात अद्रक आणि हिरवी मिरची पेस्ट टाका
  5. थोडीशी किसलेले कॅररोट टाकून मिक्स करून घ्या
  6. इनो टाकून मिक्स करून घ्या
  7. मग इडली प्लेट वर ...किंवा मौलड्स मध्ये तेल लावून ...हे बत्तेर तयात पौर करा.. आणि इडली तयार करून घ्या
  8. १० मिनिट लागेल इडली तयार करायला
  9. मग एका फर्यींग पण मध्ये तेल टाकून त्यात मोहरी टाका, बारीक चिरलेला कांदा,हिरवी मिरची आणि कडीपत्ता टाकून २ मिनिटे फ्राय करायचे
  10. नंतर हे फोडणी केलेले इडली वर टाका
  11. किसलेला कॅररोट,कोथिंबीर आणि नारळ नि गर्निश करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर