BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टिक खिचडी

Photo of Poshtik Khichdi by Puja Panja at BetterButter
0
1
0(0)
0

पौष्टिक खिचडी

Oct-14-2018
Puja Panja
20 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टिक खिचडी कृती बद्दल

खिचडी पौष्टिक आहार आहे.स्वादिष्ट रेसिपी .

रेसपी टैग

  • किड्स रेसिपीज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. तांदूळ २ कप
  2. दाल २ कप
  3. सोया चंक्स १ कप
  4. अंडा२
  5. बटाटे २
  6. तेल २ कप
  7. सुखा लाल मिरची १
  8. तेजपाता १
  9. जीरा एक चमचा
  10. चिरलेला कांदा २
  11. चिरलेला टमेटो १
  12. हळद १-२ चमचा
  13. लाल तिखट आधा चमचा
  14. जिरा पाउडार १ चमचा
  15. चवीनुसार मीठ
  16. हरा मिरची १

सूचना

  1. प्रथम दाल आणि तांदूळ स्वच्छ धुऊन पाणी घालून १० मिनिटे भिजत ठेवावी.
  2. बटाटे सोलून धुवून घ्या.कापून घ्या.
  3. सोया चंक्स २० मिनिटे पाण्यात भिजत घाला. आता पाणी काटुन घ्या.
  4. कड़ाईत तेल घाला. गरम करा.
  5. सोया चंक्स टाका. तळून घ्या
  6. बटाटे घाला.तळून घ्या. बाजूला ठेवा.
  7. वही तेल मध्ये चिरलेला कांदा टाका. गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या. आता अंडा फोडून टाका. मीठ टाका. मस्त भुरजी करून घ्या.
  8. आता कुकार मध्ये तेल गरम करा.
  9. जीरा, तेजपाता, सुखा लाल मिरची घालून फोडणी तयार करून घ्या. .
  10. नंतर चिरलेला कांदा, टमेटो टाका. २ मिनिटे भाजून घ्या.
  11. हळद, लाल तिखट, जीरा पाउडार घालून. परतून घ्या.
  12. आता तांदूळ , दाल टाका.
  13. मीठ, पाणी घालून.
  14. हरा मिरची टाका.
  15. भाजलेले सोया चंक्स, बटाटे, अंडा भुरजी घ्या.
  16. ४ सिटी होईपर्यंत शिजवून खिचडी बनवून घ्या.
  17. गॅस बंद करा. १० मिनिटे बाजूला ठेवा.
  18. तयार आहे खिचडी. सेवा द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर