Photo of Tauy by Triptila KS at BetterButter
168
1
0.0(0)
0

तोय

Oct-14-2018
Triptila KS
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तोय कृती बद्दल

गोव्यात हे सारस्वतांच्या घरी केलं जातं .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गोवा
  • प्रेशर कूक
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तूर डाळ अर्धा वाटी
  2. आलं अर्धा इंच तुकडा
  3. हिरव्या मिरच्या दोन
  4. बेडगी मिरची एक
  5. कढीपत्त्याची पानं पाच
  6. मोरी अर्धा चमचा
  7. हिंग छोटा तुकडा
  8. कोथिंबीर बारीक चिरलेली पाव वाटी
  9. चवीपुरतं मीठ

सूचना

  1. तूरदाळ अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा
  2. तूरडाळीत आलं आणि हिरव्या मिरच्या घालून प्रेशर कुकरमध्ये तीन शिट्ट्या काढा
  3. त्याला मोरी ,लाल मिरची ,हिंग आणि कडीपत्त्याची फोडणी द्या
  4. चवीपुरत मीठ घाला
  5. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर