मुख्यपृष्ठ / पाककृती / मसूर तोणाक

Photo of Masoor masala by Triptila KS at BetterButter
315
1
0.0(0)
1

मसूर तोणाक

Oct-14-2018
Triptila KS
360 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसूर तोणाक कृती बद्दल

अख्खा मसूर खोबर आणि कांद्याच्या ग्रेव्हीमध्ये केलं आहे

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • गोवा
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. अख्खा मसूर एक वाटी
  2. खोबरं एक वाटी
  3. कांदे २
  4. बटाटा १
  5. जिरा अर्धा चमचा
  6. धणे एक चमचा
  7. लवंगा दोन
  8. मिरी ४
  9. दालचिनी एक इंच तुकडा
  10. लाल मिरच्या बेडगी दोन
  11. हळदीची पूड १/४ चमचा
  12. चीनचं मार्बलच्या बॉल एवढी
  13. चवी पूर्त मीठ

सूचना

  1. मसूर सहा तास पाण्यात भिजवून ठेवा
  2. त्यात चिरलेला कांदा आणि बटाटा घालून प्रेशर कुकरमध्ये तीन सिटी काढा
  3. एक कांदा उभा चिरून तव्यावर ब्राऊन होईपर्यंत तेल घालून भाजून घ्या
  4. खोबरं तवयावर लाल होईपर्यंत भाजून घ्या
  5. सगळे मसाले वेगवेगळे भाजून घ्या
  6. मिक्सरमध्ये खोबरं ,कांदा, मसाले, हळदीची पूड, चीनचं घालून वाटून घ्या आणि हे मसूरमध्ये गाला
  7. चवीपुरतं मीठ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर