मुख्यपृष्ठ / पाककृती / ओट्स आप्पे

Photo of Oats aappe by Sapna Asawa Kabra at BetterButter
1814
1
0.0(0)
0

ओट्स आप्पे

Oct-14-2018
Sapna Asawa Kabra
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओट्स आप्पे कृती बद्दल

प्रोटिन्स युक्त

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ओट्स 1 वाटी
  2. बारिक रवा 1/2 वाटी
  3. दही 1 वाटी
  4. तेल 2 टेबल स्पून
  5. मोहरी 1 टेबल स्पून
  6. उडद डाळ 2 टेबल स्पून
  7. चना डाळ 2 टेबल स्पून
  8. कोथिंबीर आवडीनुसार
  9. हिरव्या मिरच्याची पेस्ट 1 टेबल स्पून
  10. शिमला मिरची बारीक चिरलेली 1
  11. टोमॅटो बारीक चिरलेला 1
  12. मिठ चवीनुसार
  13. कुकिंग सोडा 1 टी स्पून
  14. पाणी 1/2 वाटी

सूचना

  1. प्रथम एका कढईत ओट्स भाजुन घ्या व गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घ्यावे
  2. आता एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, चना डाळ व उडीद डाळ घालून चांगले परतून घ्यावे
  3. आता रवा घालून चांगले परतून घ्यावे
  4. तयार मिश्रण गार करून घ्यावा
  5. आता एका भांड्यात ओट्स पावडर, तयार रवाचे मिश्रण, कोथिंबीर, हिरवी मिर्ची पेस्ट, दहि, शिमला मिरची, टोमॅटो, मिठ, कुकिंग सोडा व आवश्यकतेनुसार पाणी घालून घोळ तयार करून घ्यावे
  6. आता आप्पे च्या साच्यात तेल घालून तयार घोळ घालून भाज्याला 10 मिनिटे ठेवा
  7. तयार आप्पे सरविंग डिश मध्ये काढून हिरवी चटणी बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर