मुख्यपृष्ठ / पाककृती / पपीता चा पकोडा ग्रेवी

Photo of Papita cha Pokoda Gravy by Puja Panja at BetterButter
505
1
0.0(0)
0

पपीता चा पकोडा ग्रेवी

Oct-14-2018
Puja Panja
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पपीता चा पकोडा ग्रेवी कृती बद्दल

पपीता में व्हिटॅमिन्स आणि प्रोटिन भरपूर आहे. एक स्वादिष्ट आणि स्वास्थ्यासाठी व्यंजन.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. पपीता १/२
  2. बेसन पीठ २ - ३ कप
  3. मीठ चवीनुसार
  4. लाल तिखट एक चमचा
  5. तेल आवश्यकतेनुसार
  6. तेजपाता १
  7. जीरा १/२ चमचा
  8. वेलची २
  9. चिरलेला कांदा २
  10. टमेटो १
  11. लहसुन ८ - १०
  12. हळद आधा चमचा
  13. जीरा एक चमचा
  14. धने पाउडार आधा चमचा
  15. गरम मसाला आधा चमचा

सूचना

  1. सव॔प्रथम पपीता धुवून घ्या. सोलून बारीक बारीक चिरुन घ्या.
  2. मिक्सार मध्ये टमेटो, कांदा, लहसुन, पाणी घालून. मिक्स करून घ्या.
  3. एक बाउल मध्ये चिरलेला पपीता, बेसन पीठ, लाल तिखट, मीठ घालुन. हाताने मिक्स करून घ्या.
  4. कड़ाईत तेल गरम करा.
  5. गरम तेल मध्ये पपीता चा मिश्रण से पकोडा तेयार करून घ्या. बाजूला ठेवा.
  6. वही तेल मध्ये तेजपाता, जीरा, वेलची टाका.
  7. नंतर चिरलेला कांदा टाकून. चांगले भाजुन घ्या.
  8. मिक्सार चा पेस्ट घाला.
  9. हळद, धने पाउडार, जिरा पाउडार, लाल तिखट घालून. परतून घ्या.
  10. मीठ और पाणी घालून.
  11. उकळून घ्या.
  12. आता पपीता चा पकोडा टाका. उकळून घ्या.
  13. गरम मसाला घालून.
  14. तेयार आहे पपीता चा पकोडा ग्रेवी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर