मुख्यपृष्ठ / पाककृती / बाजलेल्या मुगाची खीर

Photo of Roasted moong kheer by Triptila KS at BetterButter
625
2
0.0(0)
0

बाजलेल्या मुगाची खीर

Oct-14-2018
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बाजलेल्या मुगाची खीर कृती बद्दल

मूग भाजून त्याची पावडर करून नारळाच्या दुधात गूळ घालून खीर केली जाते

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • नवरात्र
  • गोवा
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मूग अर्धी वाटी
  2. ओलं खोबरं एक वाटी
  3. किसलेला गूळ अर्धी वाटी
  4. वेलची चार
  5. चवीपुरता मीठ

सूचना

  1. मुग तव्यावर चांगले बाजून घ्या
  2. गार झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची पावडर करून घ्या
  3. उकळत्या पाण्यात मूग घाला
  4. मिक्सरमध्ये ओलं खोबरं घालून त्याचा दूध काढून घ्या
  5. मूग शिजल्यावर नारळाचे दूध त्यात घाला
  6. गूळ घाला
  7. वेलची पुड घाला
  8. चवीपुरतं मीठ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर