मुख्यपृष्ठ / पाककृती / पीनट बटर + केळ स्मूथी

Photo of Peanut butter and banana smoothie by Manisha Sanjay at BetterButter
738
1
0.0(0)
0

पीनट बटर + केळ स्मूथी

Oct-14-2018
Manisha Sanjay
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पीनट बटर + केळ स्मूथी कृती बद्दल

सगळ्यांना आवडणारी आणि पटकन होणारी स्मूथी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • युरोपिअन
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. दूध - 2 ग्लास
  2. केळ - 2
  3. पीनट बटर - 1/2 कप
  4. कोको पावडर - 1 टीस्पून
  5. मध-1 टेबलस्पून
  6. सजावटी साठी चॉकलेट

सूचना

  1. पीनट बटर, कोको पावडर,मध, केळ मिक्सर च्या भांड्यात घ्या
  2. एक ग्लास दूध घालून मिक्सर मधुन बारीक करून घ्या
  3. बारीक झाले की एक ग्लास दूध घालून परत एकदा मिक्सर मध्ये मिक्स करून घ्या.
  4. ग्लास मध्ये काढून किसलेले चॉकलेट घालुन सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर