Photo of Hummus by Manisha Sanjay at BetterButter
1982
2
0.0(0)
0

हमस

Oct-14-2018
Manisha Sanjay
600 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हमस कृती बद्दल

उत्कृष्ट व्हेज प्रोटीन पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • मिडल ईस्टर्न
  • ब्लेंडींग
  • साईड डिश
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. काबुली चणे - 1 कप
  2. भाजलेले पांढरे तीळ - 2 टेबलस्पून
  3. मीठ - 1 टीस्पून
  4. लिंबू रस - 1 टेबलस्पून
  5. लसुण पाकळ्या - 8/10
  6. लाल मिरची पावडर - - 1/2 टीस्पून
  7. काळी मिरी पावडर - 1 टीस्पून
  8. आॅलिव्ह तेल - 2 +1 टेबलस्पून
  9. पाणी लागेल असे

सूचना

  1. काबुली चणे धुवून 8-10 तास भिजत ठेवावे.
  2. नंतर प्रेशर कुकर मध्ये घेऊन त्यात चणे बुडतील असे पाणी आणि मीठ घालून 8/10 शिट्ट्या होऊ द्या.
  3. चणे छान बोटाने बारीक होतील असे शिजले पाहिजे,नसतील तर अजून शिट्ट्या होऊ द्या.
  4. चणे थंड झाले की पाण्यासह मिक्सर किंवा फुड प्रोसेसर च्या भांड्यात घ्या.
  5. त्यात लसुण, मिरी पावडर, तीळ, लिंबु रस, 2 टेबलस्पून तेल घालुन बारीक पेस्ट करून घ्या. (लागेल असे 2-3 टेबलस्पून पाणी घाला)
  6. प्लेट किंवा बोल मध्ये काढुन त्यावर मिरची पावडर आणि तेल घालावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर