Photo of Chana chat by Manisha Sanjay at BetterButter
565
1
0.0(0)
0

चणा चाट

Oct-14-2018
Manisha Sanjay
600 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चणा चाट कृती बद्दल

साधी, सोप्पी चणा चाट रेसीपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • प्रेशर कूक
  • स्नॅक्स
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. काळे चणे - 1 कप
  2. काळे मीठ - 1 टीस्पून
  3. हिरवी मिरची पेस्ट - 1/2 टीस्पून
  4. बारीक चिरलेली कोथिंबीर - 1/4 कप
  5. बारीक चिरलेला कांदा -1 कप
  6. चिंचे ची गोड चटणी - 1 टेबलस्पून
  7. जिरे पूड - 1/2 टीस्पून

सूचना

  1. चणे धुवुन 8/10 तास भिजवून ठेवा.
  2. प्रेशर कुकर मधे चणे घेऊन 1/4 कप पाणी आणि मीठ घालून 5/6 शिट्ट्या होऊ द्या.
  3. चणे थंड झाले की त्यात बाकीचे साहित्य मिक्स करावे.
  4. झटपट आणि चविष्ट चणा चाट तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर