Photo of Paneer parcha by Pranali Deshmukh at BetterButter
683
4
0.0(0)
0

पनीर परचा

Oct-14-2018
Pranali Deshmukh
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर परचा कृती बद्दल

प्रोटीन रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • ग्रीलिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 200 ग्राम कॉटेज पनीर
  2. स्टफिंगसाठी
  3. 1/4 कप मटार
  4. 1/4 कप किसलेले पनीर
  5. 1/4 कप फ्रेंच बीन्स बारीक तुकडे
  6. बदाम 2 tbs
  7. काजू 2 tbs
  8. किसमिस 2 tbs
  9. मीठ
  10. निंबू रस 1 tbs
  11. साखर 1 tbs
  12. कोथिंबीर 1 tbs
  13. ग्रेव्हीसाठी
  14. कांदा 1
  15. टमाटर प्युरी 1 कप
  16. काजू 10-15
  17. तेजपान 1
  18. दालचिनी 1 इंच
  19. बडी इलायची 1
  20. तिखट 1 tbs
  21. हळद
  22. तेल 3 tbs
  23. फ्रेश क्रीम 2 tbs
  24. चिली फ्लेक्स 1 tbs
  25. कसुरी मेथी 1 tbs
  26. बटर 1 tbs

सूचना

  1. कढईत एक चमचा तेल टाका
  2. त्यामध्ये बीन्स , मटार ,गाजर परतवून घ्या
  3. काजू बदाम जाडसर कापून आणि मनुका घाला वरून मीठ लिंबाचा रस ,साखर आणि हिरवी मिरची कापून घाला
  4. कोथिंबीर घालून किसलेलं पनीर घालून मिक्स करा झाकण ठेवून वाफ काढा .
  5. थंड झाल्यावर मिक्सर मधून वाटून घ्या
  6. पनीर चे चौकोनी तुकडे कापून घ्या
  7. पनीर वर वाटण स्प्रेड करा वरून दुसरा पनीर पीस ठेवा
  8. थोडं बटर चिली फ्लेक्स ,कसुरी मेथी घालून पनीर सॅन्डविच सारखे ग्रील करा .
  9. ग्रेव्हीसाठी कांद्याचे लांब तुकडे पातळ कापून तळून घ्या काजू आणि कांद्याची पेस्ट वाटून घ्या .
  10. कढईत तेल टाका तेल गरम झालं कि तेजपान दालचिनी ,बडी ईलायची घाला
  11. आता टोमॅटो प्युरी घाला
  12. तेल सुटत आले कि कांदा पेस्ट घाला थोडावेळ परतवा .
  13. तिखट हळद साखर मीठ घाला आणि झाकण ठेवून 5-7 मिनिट शिजवून घ्या
  14. आता ग्रेव्ही गाळून घ्या आणि वरून फ्रेश क्रीम टाका
  15. सर्व्ह करतांना पनीर परचा घालून सर्व्ह करा .
  16. आता फ्रेश क्रीम टाका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर