मुख्यपृष्ठ / पाककृती / ग्रेवी वाले काबुली चणे

Photo of Gravy Bale Kabuli Chane by Puja Panja at BetterButter
799
2
0.0(0)
0

ग्रेवी वाले काबुली चणे

Oct-14-2018
Puja Panja
5 मिनिटे
तयारीची वेळ
16 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ग्रेवी वाले काबुली चणे कृती बद्दल

पौष्टिक आणि सोपा पदार्थ.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • पंजाबी
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. काबुली चणे १ कप
  2. दालचिनी १ तुकडा
  3. जीरा १/४ चमचा
  4. वेलची २
  5. चिरलेला कांदा १
  6. तेल २ चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. टमेटो पेस्ट एक चमचा
  9. चिरलेली हिर्वी मिरची १
  10. हळद अर्धा चमचा
  11. धने पाउडार अर्धा चमचा
  12. जीरा पाउडार अर्धा चमचा
  13. लाल तिखट १/४ चमचा
  14. कोथिंबीर १ चमचा

सूचना

  1. सव॔प्रथम काबुली चणे रात्रभर पाण्यात भिजवा.
  2. नंतर त्यातलं पाणी काढून टाका
  3. कड़ाईत तेल घाला गरम करा.
  4. त्यात जीरा, दालचिनी, वेलची टाका.
  5. चिरलेला कांदा टाका.गुलाबी होईपर्यंत भाजुन घ्या.
  6. नंतर टमेटो पेस्ट,चिरलेली हिर्वी मिरची, हळद, लाल तिखट, धने पाउडार, जीरा पाउडार घाला. परतून घ्या.
  7. आता काबुली चणे टाका.
  8. मिश्रण एकजीव करून घ्या.
  9. पाणी और मीठ घालून. शिजवून घ्या.
  10. कोथिंबीर घालून घ्या
  11. सर्व करण्याकरिता छोले तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर