मुख्यपृष्ठ / पाककृती / सोया मनच्युरियन

Photo of Soya manchurian by Manisha Sanjay at BetterButter
420
1
0.0(0)
0

सोया मनच्युरियन

Oct-14-2018
Manisha Sanjay
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोया मनच्युरियन कृती बद्दल

साधी, सोप्पी, हाय प्रोटीन पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • चायनीज
  • प्रेशर कूक
  • साईड डिश
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. मिनी सोया चंक्स - 1 कप
  2. बारीक चिरलेला लसूण - 1/2 टेबलस्पून
  3. सोया सॉस - 1 टेबलस्पून
  4. टोमॅटो सॉस - 1 टेबलस्पून
  5. बारीक चिरलेला कांदा - 1/2 कप
  6. लाल तिखट - 1/2 टीस्पून
  7. व्हिनेगर - 1/2 टीस्पून
  8. मीठ - चवीनुसार
  9. तेल - 1 टेबलस्पून
  10. कॉर्न फ्लोर - 2 टीस्पून
  11. पाणी - 1/2 कप

सूचना

  1. सोया चंक्स कोमट पाण्यात 15/20 मिनिटे भिजवून ठेवा.
  2. पाणी आणि कॉर्न फ्लोर मिक्स करून घ्या.
  3. प्रेशर कुकर मध्ये तेल घालून त्यात लसुण आणि चिरलेला कांदा घालून परतून घ्या.
  4. कांदा लालसर झाला की त्यात लाल तिखट, सोया सॉस, टोमॅटो सॉस, घालून चांगले मिक्स करून घ्या.
  5. सोया चंक्स मधले पाणी हाताने दाबून काढून कुकर मध्ये घालावे.
  6. 1-2 मिनिटे परतून कॉर्न फ्लोर पेस्ट घालावी.
  7. चवीनुसार मीठ आणि व्हिनेगर घालून झाकण लावुन दोन शिट्ट्या होऊ द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर