Photo of Soya curry by Pranali Deshmukh at BetterButter
465
3
0.0(0)
0

सोया करी

Oct-14-2018
Pranali Deshmukh
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोया करी कृती बद्दल

प्रोटीन रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप सोया चंक्स
  2. कांदा खोबरे पेस्ट 1/4 कप
  3. लसूण जिरे अद्रक 2 tbs
  4. गरम मसाला 1 tbs
  5. तिखट 2 tbs
  6. हळद 1 tbs
  7. मीठ
  8. कोथिंबीर 1 tbs
  9. तेल 2 tbs

सूचना

  1. सोया चंक्स 20 मिनिट भिजत घाला
  2. पाणी झारुन घ्या आणि उकळून घ्या .
  3. कढईत तेल टाका मोहरी टाका
  4. लसूण जिरे पेस्ट घाला
  5. कांदा खोबरे पेस्ट घाला
  6. तिखट हळद मीठ घाला
  7. सोया चंक्स घाला आणि मिक्स करा
  8. 1 कप पाणी घाला कोथिंबीर घाला
  9. एक उकळी येऊ द्या
  10. सोया करी रेडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर