मुख्यपृष्ठ / पाककृती / लिंबू लोणचे गोड

635
2
0.0(0)
0

लिंबू लोणचे गोड

Oct-15-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लिंबू लोणचे गोड कृती बद्दल

गोड लोणचे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. लिंबू बारीक चिरून
  2. गूळ
  3. थोडा मसाला
  4. मीठ
  5. हिंग किंचित

सूचना

  1. लिंबू धुवून पाणी निथळून चिरून घेऊन. लिंबू थोडी वाफवून घ्यावीत. नन्तर थंड करून.त्यात मसाले, मीठ, गूळ घालून एका काचेच्या बरणीत भरून ठेवावीत. जो रस राहील तो पण त्या बरणीत च ओतावा.. असे लोणचे खूप सुंदर लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर