Photo of Aalu bhujiya,sev by Teesha Vanikar at BetterButter
651
4
0.0(1)
0

Aalu bhujiya,sev

Oct-15-2018
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 2ऊकडलेले बटाटे
  2. 2वाटी बेसन
  3. मिठ
  4. काळ मिठ
  5. तेल

सूचना

  1. प्रथम बटाटे मॅश करुन घ्या
  2. त्यात मावेल तेवढे बेसन घालावे
  3. त्यात चविनुसार दोन्ही मिठ घालावे
  4. चांगला गोळा मळून घ्यावा
  5. पाणी अजीबात घालु नये
  6. तेल तापत आले की मळलेला गोळ्याचे 4 भाग करावे
  7. त्यातला 1 भाग तेल लावलेल्या सोर्यात भरुन शेव पाडावी
  8. दोन्हीबाजुने हलकी ब्राऊन झाली की बाहेर काढावी
  9. शेव लगेच तळुन होते
  10. तयार शेव थंड झाल्यावर एअर टाईट कंन्टेनर मध्ये भरुन ठेवावी...

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Gouri Deshpande
Nov-19-2018
Gouri Deshpande   Nov-19-2018

सोपं आणि मस्त आहे मुलांना आवडेल तस

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर