Photo of Msala paav by Vidya Gurav at BetterButter
566
3
0.0(0)
0

मसाला पाव

Oct-15-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला पाव कृती बद्दल

स्नॅक्स

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • प्रेशर कूक
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. कांदा चिरून
  2. टॉमेटो चिरून
  3. तेल
  4. मीठ
  5. मसाला
  6. आवडीचे मसाले
  7. पाणी
  8. शेव चिवडा
  9. पाव

सूचना

  1. एका भांडयात फोडणी साठी तेल टाकून राई जिरे टाकून त्यात कांदा चांगला परतावा.. नन्तर त्यात मिरची पावडर टाकून नन्तर त्यात आवडीचे मसाले घालून टॉमॅटो टाकून परतावे थोडं पाणी घालून थोडे शिजू द्यावी नन्तर गरम असताना. खायला देताना त्यावर आवडत असेल तर शेव चिवडा घालून पावा बरोबर खाण्यासाठी द्यावे
  2. पावा ला बटर लावून कुकूर मध्ये ठेऊन गरम करावेत. खूप मस्त मऊ होतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर