मुख्यपृष्ठ / पाककृती / मुरुमुरा चिवडा

Photo of Murmura Chivda by Manisha Lande at BetterButter
838
3
0.0(0)
0

मुरुमुरा चिवडा

Oct-16-2018
Manisha Lande
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुरुमुरा चिवडा कृती बद्दल

टेस्टी आणि चमचमीत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. २५० ग्रॅम कुरमुरे / मुरमरे
  2. १० ते १२ ठेचलेल्या लसुण पाकळ्या
  3. १० ते १२ कढीपत्याची पानं
  4. १ मोठा चमचा लाल तिखट
  5. १ छोटा चमचा हळद
  6. १/४ छोटा चमचा चाट मसाला
  7. चवीनुसार मीठ
  8. तेल

सूचना

  1. प्रथम कढईत २ मोठे चमचे तेल गरम करून ते तापल्यावर त्यात ठेचलेल्या लसुण पाकळ्या घालून सोनेरी रंगावर परतून घेतल्या.
  2. नंतर त्यात कढीपत्याची पानं, लाल तिखट, हळद, चाट मसाला, चवीनुसार मीठ घालून नंतर त्यात कुरमुरे घातले.
  3. सर्व मसाले कुरमुर्यांबरोबर एकजीव होईपर्यंत परतून कुरमुरे छान कुरकुरीत होईपर्यंत खमंग भाजून घेतले.
  4. "मुरुमुरा चिवडा" तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर