मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरमुरे चिवडा

Photo of Kurmure chivda by Ujwala Surwade at BetterButter
830
0
0.0(0)
0

कुरमुरे चिवडा

Oct-16-2018
Ujwala Surwade
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुरमुरे चिवडा कृती बद्दल

छोट्या श्या भूकेसाठी छान पर्याय सर्वांना आवडणारा .:yum:मला तर जास्त च आवडतो चिवडा प्रकार .

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. ५००ग्रँम कुरमुरे
  2. २५०ग्रँम फरसाण
  3. लसूण ६ते७ गठ्ठे
  4. हिरव्या मिरच्या
  5. हळद
  6. हींग
  7. तेल
  8. कढीपत्ता
  9. मीठ

सूचना

  1. प्रथम कुरमुरे गाळून निवडून घ्यावे.
  2. लसूण सोलून घ्यावा.
  3. कढीपत्ता धुवून निथरायला ठेवा
  4. मका पोहे आणि दगडी पोहे काढून घ्या
  5. मिरच्या धुऊन कापून ठेवाव्यात
  6. आता कढईत तेल गरम करून त्यात मका पोहे. आणि दगडी पोहे तळून घ्यावे.
  7. गरम असतानाच कुरमुऱ्यांमध्ये कालवावे सोबतच हींग ,हळद मीठ ही टाकून चमच्याने गरम तेल हींग आणि हळदी वर टाकून मिक्स करत रहावे.
  8. लसूण मिक्सरमध्ये ओबडधोबड फिरवून घ्यावा. नंतर तेलात कढीपत्ता तळायला टाकून झाकण ठेवा. कुरकुरीत झाला की चिवड्यात मिक्स करा .
  9. नंतर मिरच्या आणि लसूण सुद्धा थोड्या तेलात तळून चवीनुसार मीठ हळद हिंग घालून एकत्र करून नंतर गार झाल्यावर फरसाण मिक्स करावे.
  10. छान एकत्र करून डब्यात भरून ठेवा.
  11. अश्या प्रकारे तयार कुरमुरे चिवडा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर