Photo of Steek Starter by samina shaikh at BetterButter
1320
4
5.0(0)
0

Steek Starter

Oct-16-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • हैद्राबादी
  • पॅन फ्रायिंग
  • स्टर फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्धा kl मटण कीमा
  2. अर्धा चमचा चाट मसाला
  3. 2उकडलेलें बटाटें
  4. अर्धा चमचा गरम मसाला
  5. मीठ (चवी प्रमाणे)
  6. 1 चमचा आले लसुण पेस्ट
  7. 1 चमचा लाल मसाला
  8. दीड वाटी फुटाने डाल पीठ
  9. 2चमचे अखे घने
  10. 1 चमचा जिरे पुड
  11. अर्धी वाटी कोथम्बीर(बारीक चिरून)
  12. 1 वाटी पुदिना(बारीक चिरून)
  13. अर्धा लिंबू
  14. स्टीक

सूचना

  1. खिमा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या
  2. मीठ व आले लसुण घालून 10min ठेवा
  3. उकडलेला बटाटा घालून मीक्स करा
  4. आता सगळे मसाले तिखट डाळ पीठ चाट मसाला घाला व लिंबू पीळा
  5. कोथम्बीर व पुदिना घाला
  6. सगळे मिश्रण एक जीव करा
  7. आता स्टीक घ्या त्याला खिम्याचे मिश्रण लावा
  8. गँस वर एक प्यान ठेवा
  9. प्यान वर थोडे तेल घाला व खिमा स्टीक दोन्ही बाजूने नीट शिजवून घ्या
  10. लिंबू व पुदिन्या ने गार्णीश करून सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर