Photo of Stuffed egg by Ujwala Surwade at BetterButter
366
1
0.0(0)
0

स्टफ्ड एग

Oct-16-2018
Ujwala Surwade
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफ्ड एग कृती बद्दल

प्रयोग रेसिपी सहजच करून पाहीलेली

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. उकळलेली अंडी ५
  2. कांदा बारीक चिरलेला
  3. थोडा टोमॅटो बारीक चिरलेला
  4. मिरपूड
  5. तिखट /चिलिफ्लेक्स
  6. चीझ किसलेलं
  7. मीठ
  8. पिझ्झा साँस
  9. आँरेगँनो
  10. पाणी

सूचना

  1. प्रथम एका भांड्यात अंडी उकडून घ्या.
  2. कांदा टोमॅटो कापून घ्या.
  3. अंडी गार झाल्यावर टरफल काढून घ्या
  4. नंतर पिवळा बलक काढून घ्या
  5. नंतर पिझ्झा साँस लावा.
  6. पिवळ्या बलक मध्ये कांदा टोमॅटो तिखट
  7. आँरेगँनो मीठ मिरपूड टाकून मिक्स करा
  8. नंतर हे मिश्रण साँस लावलेल्या अंडी मध्ये भरा.
  9. वरून चीझ किसून पँनमध्ये थोडे तेल घालून झाकण ठेवून चीझ मेल्ट झाले की गरमागरम खायला द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर