मुख्यपृष्ठ / पाककृती / पोट्याटो लॉलिपॉप

Photo of Potato Lollipop by samina shaikh at BetterButter
693
4
0.0(0)
0

पोट्याटो लॉलिपॉप

Oct-16-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोट्याटो लॉलिपॉप कृती बद्दल

मुलांना वाढदिवसाच्या वेळी आवडेल अशी इनोवेशन डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 2वाटी उकडलेले बटाटे (स्म्याश करून)
  2. 2चमचे अक्खे धने
  3. अर्धा चमचा चाट मसाला
  4. मीठ(चवीनुसार)
  5. कोथम्बीर(अर्धी वाटी)
  6. 2हिरव्या मिरच्या(बारीक चिरून)
  7. 1वाटी ब्रेड क्रमस
  8. अर्धा चमचा जिरे पुड
  9. तेल (तळण्यासाठी)

सूचना

  1. बटाटे घ्या त्यात हिरवी मिरची मीठ धने जिरे पुड चाट मसाला घालून छान मीक्स करा
  2. ब्रेड क्रमस व कोथम्बीर घालून मिश्रण एकजीव करा
  3. छोटे छोटे बॉल्स बनवा
  4. कढईत तेल गरम करून त्यात हे बॉल्स मध्यम फ्लेम वर डीप फ्राय करा
  5. स्टीक लावुन सॉस किवा मेयोणीज सोबत सर्व

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर