मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवयांचा शिरा

Photo of Vermecelli Sheera by Triptila KS at BetterButter
717
2
0.0(0)
0

शेवयांचा शिरा

Oct-16-2018
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवयांचा शिरा कृती बद्दल

कधी भूक लागली तर झटपट बनणारा हा शेव्यांचा शिरा. शेवया तुम्ही आधी भाजून ठेवू शकतात .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गोवा
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शेवया एक वाटी
  2. तूप चार चमचे
  3. दूध दोन वाट्या
  4. साखर अर्धी वाटी

सूचना

  1. शेव्या तुपात चांगल्या भाजून घ्या
  2. त्यात दूध आणि साखर घाला
  3. पाहिजे तर काजू बदाम किंवा पिस्त्याचे तुकडे घालू शकतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर