Photo of Surprise Cutlet by samina shaikh at BetterButter
640
5
5.0(0)
0

Surprise Cutlet

Oct-18-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. एक वाटी भिजवलेली मट्कि
  2. एक वाटी भिजवलेलें मूग
  3. अर्धी वाटी शिमला मिरची(बारीक चिरून)
  4. 2वाटी उकडलेला बटाटा
  5. दीड चमचा हिरवी मिरची पेस्ट
  6. अर्धा चमचा आले लसुण पेस्ट
  7. एक चमचा चाट मसाला
  8. मीठ चवी नुसार
  9. तेल तळण्यासाठी
  10. अर्धा चमचा जिरे पुड
  11. अर्धी वाटी कोथम्बीर(बारीक चिरून)
  12. अर्धा चमचा ओवा

सूचना

  1. एका कढईत 2चमचे तेल घाला
  2. त्यात मिरची पेस्ट आले लसुण पेस्ट मट्कि मूग शिमला मिरची घाला परतून घ्या
  3. मीठ घाला छान परतून पाव कप पाणी घालून झाकण ठेवून 7min शिजु द्या
  4. मिश्रनातलें पाणी सुकू द्या
  5. आता त्यात बटाटा चाट मसाला ओवा जिरे पुड घालून छान हाताने एकजीव करा
  6. कोथम्बीर घाला मीक्स करा
  7. हाताने कट्लेट चा आकार द्या
  8. नॉन स्टीक प्यान मधे 3चमचे तेल घालून कट्लेट दोन्ही बाजूने श्यालो फ्राय करा
  9. हिरवी चटनी सॉस किवा मेयोणीज सोबत सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर