मुख्यपृष्ठ / पाककृती / फुणके व चिंचेची चटणी

Photo of Funke v Chinchechi Chutney. by Chayya Bari at BetterButter
928
3
0.0(0)
0

फुणके व चिंचेची चटणी

Oct-20-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फुणके व चिंचेची चटणी कृती बद्दल

खानदेशातील लोकप्रिय रेसिपी एक लोकप्रिय स्नॅक्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 6तास भिजलेली हरबरा डाळ 2 वाट्या
  2. हिरवी मिरची पेस्ट 2चमचा
  3. आले लसूण पेस्ट 1 चमचा
  4. कोथिंबीर 1/2वाटी
  5. तीळ 3 चमचे
  6. जिरे,मोहरी हिंग फोडणीला
  7. तेल फोडणीसाठी
  8. मीठ चवीप्रमाणे

सूचना

  1. प्रथम डाळ स्वच्छ धुवून मिक्सरवर बारीक वाटावी त्यात आले लसूण पेस्ट, मिरची पेस्ट,हळद, तीळ,कोथिंबीर,मीठ घालून मिक्स करावे
  2. चाळणीला तेल लावून त्यावर फुणके ठेवावे ही चाळणी स्टँड वर ठेवून कढईत पानी घेवून त्यावर ठेवावी झाकण ठेवून 15 मिनिटे फुनके वाफवून घ्यावे
  3. फुनक्यावर तेलात जिरे,मोहरी,हिंग व थोडे तीळ टाकून फोडणी करावी व ती ओतावी आणि चिंच चटणी बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर