मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स व्हेज पकोडे

Photo of MIX VEG PAKODA by Aditi Bhave at BetterButter
684
1
0.0(0)
0

मिक्स व्हेज पकोडे

Oct-20-2018
Aditi Bhave
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स व्हेज पकोडे कृती बद्दल

भाज्या घालून केलेले टेस्टी पकोडे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 6

  1. कोबी - अर्धा
  2. बटाटे-2
  3. पालक - 15 ते 20 पाने
  4. ओवा - 1 चमचाभर
  5. मीठ - चवीनुसार
  6. तिखट- चवीनुसार
  7. हळद - अर्धा चमचा
  8. हिंग - अर्धा चमचा
  9. बेसन - 1 वाटी
  10. बारीक रवा - पाव वाटी
  11. तेल -तळण्यासाठी

सूचना

  1. साहित्य
  2. भाज्या धुवून घ्याव्यात.
  3. कोबी , पालक बारीक चिरून घ्यावे.
  4. बटाटा किसून घ्यावा.
  5. सर्व भाज्या एकत्र कराव्यात.
  6. त्यात रवा , मीठ , हळद, हिंग, ओवा घालून मिक्स करावे.
  7. आता याला पाणी सुटले की मावेल इतके बेसन घालावे. वाटल्यास थोडे पाणी घालून मिक्स करावे.
  8. आता कढईत तेल गरम करून त्यात याचे पकोडे तळून घ्यावेत.
  9. गरम गरम केचप बरोबर खावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर