मुख्यपृष्ठ / पाककृती / मक्का पेटिस

Photo of Makai patties by Rohini Rathi at BetterButter
1108
5
0.0(0)
0

मक्का पेटिस

Oct-20-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मक्का पेटिस कृती बद्दल

अतिशय स्वादिष्ट व पौष्टिक असे हे मकई पॅटीस स्टार्टर म्हणून बनवू शकता

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तेल एक टेबल
  2. बारीक चिरलेला कांदा पाव कप
  3. बारीक चिरलेली सिमला मिरची पाव कप
  4. उकडलेले मक्याचे दाणे अर्धा कप
  5. किसलेले चीज पाव कप
  6. लाल मिरची पावडर अर्धा टी स्पून
  7. उकडलेले बटाटे दोन
  8. तेल पॅटीस तळण्यासाठी

सूचना

  1. तेल गरम करून त्यात कांदा व सिमला मिरची नरम होईपर्यंत परतावे
  2. थंड करून द्यावे
  3. परतलेली कांदा सिमला मिरची मध्ये उकडलेले मक्‍याचे दाणे असलेल्या ची इमेज लाल मिरची पावडर चाट मसाला मिळवून द्यावा
  4. नंतर त्यात उकडलेले बटाटे कुस्करून एकजीव करून घ्यावे
  5. तयार मिश्रणाचा छोटी चपटे पॅटिस बनवून घ्यावे
  6. पॅनमध्ये तेल गरम करून तयार मक्याचे पॅटीस शालो फ्राय करून घ्यावे
  7. मक्याचे पॅटीस टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर