मुख्यपृष्ठ / पाककृती / कच्चा केळ्याची कटलेट

Photo of Kacchya kalya chi cutlets by Rohini Rathi at BetterButter
510
4
0.0(0)
0

कच्चा केळ्याची कटलेट

Oct-20-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कच्चा केळ्याची कटलेट कृती बद्दल

उपवासासाठी उत्तम स्नॅक्स

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन कच्ची केळी
  2. अर्धा कप राजगिरा पीठ
  3. लाल मिरची पावडर अर्धा टी स्पून
  4. चवीनुसार मीठ
  5. काळी मिरी पावडर अर्धा टी स्पून
  6. ते कटलेस टाळण्यासाठी

सूचना

  1. कच्ची केळी कुकरमध्ये दोन शिट्ट्या घेऊन उकडून घ्यावे
  2. थंड झाल्यानंतर साले काढून केळी कुस्करून घ्यावी
  3. कुस्करलेल्या त्यामध्ये राजगिरा पीठ लाल मिरची पावडर काळीमिरी पावडर व मीठ चवीनुसार घालून बनवून घ्यावे
  4. तयार पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत
  5. पॅनमध्ये तेल गरम करून कटलेट शालो फ्राय करून घ्यावेत
  6. अशा प्रकारे तयार कच्च्या केळ्याचे कटलेट दही हिरवी चटणी बरोबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर