मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवास पॅटीस

Photo of Upvas Patis by Nivedita Walimbe at BetterButter
1061
1
0.0(0)
0

उपवास पॅटीस

Oct-20-2018
Nivedita Walimbe
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवास पॅटीस कृती बद्दल

हे पॅटीस उपवास व इतर केव्हाही खाऊ शकता

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चार बटाटे उकडून
  2. एक वाटी साबुदाणा पीठ
  3. दीड वाटी नारळ खोवलेला
  4. तीन चमचे साखर
  5. बेदाणे 10-15
  6. मिरच्या तीन -चार
  7. तळणीसाठी रिफाइंड

सूचना

  1. ओले खोबरे, मीठ व साखर व बेदाणे एकत्र करून ठेवा (सारण)
  2. मिरची पेस्ट करून घ्यावी
  3. बटाटे स्मॅश करून त्यात मिरची पेस्ट, मीठ साखर चवीनुसार, साबुदाणा पीठ तीन चमचे घालावे व चांगले मळून घ्यावे
  4. त्याचे छोटे गोळे करून त्याची पारी हातावरच बनवावी
  5. त्यात खोबरे सारण भरून ती चांगली बंद करून घ्या
  6. असे सर्व पॅटीस बनवून घ्यावेत
  7. तेल गरम करण्यास ठेवावे
  8. हे चपटे गोळे साबुदाणा पिठात घोळवावेत
  9. व तेलामध्ये मध्यम आचेवर तळून घ्यावेत
  10. गरम गरम पॅटीस चटणी सोबत सर्व्ह करावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर