मुख्यपृष्ठ / पाककृती / करंडी ऑमलेट पाव

Photo of karandi omlete paav by supriya padave (krupa rane) at BetterButter
442
2
0.0(0)
0

करंडी ऑमलेट पाव

Oct-21-2018
supriya padave (krupa rane)
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

करंडी ऑमलेट पाव कृती बद्दल

पटकन व् कमीतकमि साहित्य मधे होणारा स्नैक्स.तसेच लहानं पासून मोठया पर्यत लोकप्रिय असा ऑमलेट पाव

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चार अंडी
  2. चार पाव
  3. एक चमचा लाल तिखट
  4. एक चमचा मिरी पूड
  5. अर्धा चमचा हळद
  6. चवी नुसार मीठ
  7. अर्धा कप कोथिम्बीर
  8. एक कांदा बारीक चिरून
  9. तेल
  10. बटर

सूचना

  1. पाव बटर लावुन भाजुन घ्या
  2. एक अंड बाउल मधे फेटुन घ्या नंतर त्यात हळद लाल तिखट मिरी पूड कांदा कोथिम्बीर व् मीठ टाकून छान फेटुन घ्या
  3. आता हे फेटलेले अंडे फोड़नी देतो ते भांड म्हणजे कङले या मधे ओता
  4. अंडे ओतण्या अगोदर भांड तेलाने चांगले ग्रीस करुन घ्या त्यामुळे अंडे आत चीकटणार नाही
  5. अंडे बाजूने सुटायला लागले की एका खोलगट चमच्या ने ते अलगद परतुन घ्या व् दोन्ही बाजूने खरपुस भाजा
  6. गरम पावा सोबत serve करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर