Photo of Chana kabab by Rohini Rathi at BetterButter
594
3
0.0(0)
0

चना कबाब

Oct-21-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चना कबाब कृती बद्दल

चना मध्ये भरपूर मात्र मध्ये कॅल्शियम प्रोटीन उपलब्ध असतात अशी चण्याची वापर करून बनवलेले हे कबाब खाण्यास खूप स्वादिष्ट

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. वाफवलेले चणे एक वाटी
  2. बेसन पीठ दोन टेबल
  3. हिरव्या मिरचीची पेस्ट 1 तीस्पून
  4. आले-लसणाची पेस्ट 1 तीस्पून
  5. मीठ चवीनुसार
  6. लाल मिरची पावडर अर्धा टी स्पून
  7. चाट मसाला पाव टी स्पून
  8. हळदी चिमटीभर
  9. तेल टिक्की फ्राय करण्यासाठी
  10. उकडलेला बटाटा

सूचना

  1. वाफवलेल्या चण्याची पाणी काढून कोरडे करून घ्यावे
  2. नंतर चने कुस्करून घ्यावे
  3. नंतर त्यात उकडलेला बटाटा हिरवी मिरचीची पेस्ट आले-लसणाची पेस्ट लाल मिरची पावडर चाट मसाला हळद मीठ चवीनुसार घालून घट्ट मिश्रण भरून घ्यावे
  4. तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून गोलाकार व स्टार आकाराचे कबाब बनवून घ्यावे
  5. पॅनमध्ये तेल गरम करावे
  6. बनवलेले कबाब तेलामध्ये शालो फ्राय करून घ्यावे
  7. अशाप्रकारे तयार चणे कबाब टोमॅटो केचप लोणची बरोबर सर करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर