मुख्यपृष्ठ / पाककृती / हेल्दि हार्ट

Photo of Healthy Heart by samina shaikh at BetterButter
562
1
0.0(0)
0

हेल्दि हार्ट

Oct-21-2018
samina shaikh
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हेल्दि हार्ट कृती बद्दल

सोया चंग्स व चना डाळ आपल्या शरीराला प्रोटीन; विट्यामीन B फायबर क्याल्शियम असे घटक देतात ज्या मुळे ही डिश सर्वाच्या हेल्थ साठी उपयोगी व आवडेल अशी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 2वाटी सोया चग्स (गरम पाण्यात सोक करून)
  2. अर्धा कप चना डाल (1तास भिजवून)
  3. 1कांदा बारीक चिरून
  4. 1चमचा हिरवी मिरची पेस्ट
  5. अर्धी वाटी रवा
  6. 1चमचा आले लसुण पेस्ट
  7. 1चमचा आमचूर पावडर
  8. मीठ (चवी नुसार)
  9. अर्धा चमचा गरम मसाला
  10. अर्धा चमचा जिरे पुड
  11. अर्धी वाटी कोथम्बीर(बारीक चिरून)
  12. तेल (श्यालो फ्राय करण्यासाठी)

सूचना

  1. कूकर मधे सोया चंग्स चना डाळ गरम मसाला आमचूर पावडर आले लसुण पेस्ट जीरा पावडर हिरवी मिरची पेस्ट घालून नीट हलवून घ्या त्यात थोडे मीठ व 1वाटी पाणी घालून कूकर मधे 1 शीट्टी घ्या
  2. कूकर थंड झाले की गँस वरच मिश्रण मधील पाणी परतून सुकवून घ्या
  3. मिश्रण थंड करा
  4. मिक्सरमधे वाटून घ्या
  5. त्यात कांदा व कोथम्बीर घाला
  6. हार्ट शेप द्या
  7. रव्यात घोळवा
  8. प्यान मधे 3 चमचे तेल घालून मंद गॅस वर श्यालो फ्राय करा
  9. टोम्याटो सॉस सोबत हेल्दि हार्ट सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर