मुख्यपृष्ठ / पाककृती / चीज़ी पोटेटो क्रोकेट्स

Photo of Cheesy potato croquets by safiya abdurrahman khan at BetterButter
377
2
0.0(0)
0

चीज़ी पोटेटो क्रोकेट्स

Oct-22-2018
safiya abdurrahman khan
35 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चीज़ी पोटेटो क्रोकेट्स कृती बद्दल

कुरकुरीत आणि स्वादिष्ट पार्टी स्टार्टर !

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • फ्युजन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. उकडलेला मैश बटाटे ६ मध्यम आकार
  2. उकडलेला मक्याचे दाणे १/२ कप
  3. कोथिम्बीर बारीक़ चिरुन १ टेबलस्पून
  4. चीली फलैक्स ३/४ टीस्पून
  5. ब्रेड क्रम्स १ कप + कोटिंगसाठी
  6. कॉर्नफ्लोर २ टेबलस्पून
  7. पाणी २ टेबल स्पून
  8. मीठ चवीपुरते
  9. चीज़ क्यूब
  10. तळवासाठी तेल

सूचना

  1. समग्र साहित्य एक भांड्यात एकत्र करा।
  2. उकडेलेल मेश बटाटात,उकडेलेल मक्याचे दाणे, कोथिंबीर,चीली फ्लेक्स, ब्रेड क्रम्ब्ज आणि मीठ घालून मळून घ्यावे.
  3. मिश्रणाचे रोल बनवून घ्या. ते बनवताना त्यात एक चीझ क्यूब घाला.
  4. कॉर्नफ्लोर आणि पाणी घालून पातळ पेस्ट तैयार करा.
  5. ते रोल कॉर्नफ्लोरच्या मिश्रणात बुडवून ब्रेडक्रम मध्ये रोल करा.
  6. गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्यावेत. हिरवी चटणी किंवा टॉमेटो केचपबरोबर सर्व्ह करावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर