Photo of French Masala Frieds by samina shaikh at BetterButter
613
3
5.0(0)
0

French Masala Frieds

Oct-22-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • फ्रेंच
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. 4 मोठे बटाटे(उभे काप करून)
  2. 3 चमचे कोर्न्फ्लोवर
  3. 2 चमचे मैदा
  4. मीठ (चवी नुसार)
  5. अर्धा काळी मीरी पुड
  6. अर्धा चमचा लाल तिखट
  7. अर्धा चमचा जिरे पुड
  8. अर्धा चमचा चाट मसाला
  9. तेल (तळण्यासाठी)

सूचना

  1. बटाटे पाण्यात घाला सर्व पाणी काढून घ्या
  2. त्यात मीठ मैदा कोर्न्फ्लोवर व काळीमीरी घाला मीक्स करा
  3. आता लाल तिखट घाला मीक्स करा
  4. तेल गरम करा बटाटे तळून घ्या
  5. बटाटे एका बाऊल मधे घालून त्यावर जिरे पुड चाट मसाला धने पुड घालून टॉस करा
  6. टोम्याटो सॉस सोबत सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर