मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेजिटेबल आटा मॅगी रोल

Photo of Vegetables atta Maggie rolls by seema Nadkarni at BetterButter
499
3
0.0(0)
0

व्हेजिटेबल आटा मॅगी रोल

Oct-22-2018
seema Nadkarni
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेजिटेबल आटा मॅगी रोल कृती बद्दल

झटपट होनारा पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • मॅगी
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 पॅकेट वेजीटेबल आटा मॅगी
  2. 6-7 ब्रेड ची स्लाइस
  3. 2 चमचा चिली सॉस
  4. 1 चमचा आले लसुण पेस्ट
  5. बारीक चिरलेली कोथिंबीर
  6. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. सौ प्रथम एका भांड्यात एक ग्लास पाणी घालून उकळी आली की त्यात मॅगी घालून घ्या.
  2. त्यात चिली सॉस व आले लसुण पेस्ट घालून परतून घ्यावे. मिश्रण कोरडे करून घ्यावे.
  3. एका ताटात ठेवून 5 मिनिटे थंड करून घ्यावे.
  4. आता एका भांड्यात थोडे पाणी घ्यावे. एका ब्रेड च्या स्लाइस ला त्यात बूडवून दाबून घ्यावे. त्या वर मॅगी चे मिश्रण घालावे.
  5. ब्रेड च्या कडा आत दाबून रोल तयार करून घ्या
  6. तेल तापवून त्यात कूरकुरीत तळून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर