बेक्ड सफरचंदाचे चिप्स | Baked Apple Chips Recipe in Marathi

प्रेषक Sanika SN  |  22nd Oct 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Baked Apple Chips by Sanika SN at BetterButter
बेक्ड सफरचंदाचे चिप्सby Sanika SN
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  59

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

बेक्ड सफरचंदाचे चिप्स recipe

बेक्ड सफरचंदाचे चिप्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Baked Apple Chips Recipe in Marathi )

 • आवडीप्रमाणे सफरचंद घ्यावीत
 • 1-2 टीस्पून दालचिनी पावडर

बेक्ड सफरचंदाचे चिप्स | How to make Baked Apple Chips Recipe in Marathi

 1. साहित्य
 2. ओव्हन ११० डिग्री सें वर प्री-हीट करून घेणे.
 3. सफरचंदाच्या शक्य तितक्या पातळ चकत्या करून घेणे, बीया काढून टाकणे. (चकत्या नसेल जमत तर फोडी कापून त्याचे पातळ काप करणे)
 4. दालचिनीपूड सर्व चकत्यांवर नीट चोळून घ्यावी.
 5. बेकिंग ट्रे वर बेकिंग पेपर लावून घेणे किंवा हलके ग्रीज करुन घेणे.
 6. ट्रेवर चकत्या लावून ११० डिग्री सें वर ३० मिनिटे बेक करावे. अधून्-मधून लक्ष द्यावे.
 7. ३० मिनिटानंतर चकत्या उलटवून पुन्हा ३० मिनिटे दुसरी बाजू बेक होऊ द्यावी.
 8. बेक झाल्यावर , ट्रे बाहेर काढून ५ मिनिटे गार होऊ द्यावे.
 9. चिप्स पूर्ण गार झाले की कुरकुरीत होतील .
 10. फोटोचा दुसरा भाग.
 11. तयार चिप्स.
 12. दालचिनीऐवजी लाल तिखट वापरून चिप्स करता येतात.

Reviews for Baked Apple Chips Recipe in Marathi (0)