मुख्यपृष्ठ / पाककृती / बदामी शिरा

Photo of Bdami shira by Vidya Gurav at BetterButter
576
4
0.0(0)
0

बदामी शिरा

Oct-23-2018
Vidya Gurav
60 मिनिटे
तयारीची वेळ
119 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बदामी शिरा कृती बद्दल

बदाम घालून बनवलेला शिरा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रवा भाजून घेणे
  2. तूप
  3. वेलची, जायफळ पावडर
  4. साखर
  5. बदाम बारीक पूड
  6. काजू, मनुके, चारोळी
  7. दूध
  8. पाणी

सूचना

  1. पातेलं गरम करुन त्यात तूप टाकून. त्यात भाजलेला रवा घालून. नन्तर बदामाची बारीक पूड, साखर, सर्व पावडर टाकून.थोडे गरम दूध घालून आणि थोडे पाणी घालून त्यावर झाकण ठेऊन रवा शिजू द्यावा.
  2. नन्तर रवा शिजला कि सुकामेवा घालून परत गरम करून. थोडे वरून तूप टाकून डिश मध्ये बदामी शिरा खाण्यासाठी द्यावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर